ठळक घडामोडी

 

धनगर मेडिकोज् असोशिएशन महाराष्ट्र राज्य ” आयोजित भव्य  ” वैद्यकीय स्नेह-संमेलन १५ जानेवारी २०१७”.

विवाह विषयक नोंदणी करीत अहिल्या रेव्होल्यूशन च्या प्रतिनिधीसोबत संपर्क करा. प्रतिनिधी: डॉ. भाग्यश्री साबे (मुंबई), श्री चंद्रशेखर साबे (मुंबई), श्री रोहित बोरकर (पुणे), डॉ. श्रीराम पातोंड (बुलढाणा), श्री रामेश्वर सोनाग्रे (नागपूर)

अहिल्या रीव्होलुशोन’ (Ahilya revolution ) ‘ संकेतस्थळा बद्दलची माहिती !

आगामी -धनगर समाज वैद्यकीय व पॅरा मेडिकल संमेलनाचे आयोजन संदर्भात महत्वपूर्ण निर्णय!

धनगर समाजातील सुशिक्षित तरुण तरुणींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, त्यांना अनुरूप जोडीदार मिळणे हे देखील दिवसेदिवस आव्हानात्मक होत आहे. तेव्हा हे आव्हान लक्षात घेता, आपल्या समाजातील वधु-वरांचा परिचय व्हावा, याकरिता हा एक छोटासा प्रयत्न!

समाजातील विविध स्थरावर कार्यरत समाज बांधवांचा परिचय व्हावा आणि त्यांच्या ज्ञानाचा फायचा आपल्या गरजू समाज बांधवाना व्हावा हा उद्धेश. आपण आपली अथवा आपल्या परिसरातील मान्यवरांची माहिती ‘ahilya revolution’ वर प्रसिद्ध करायला देऊ शकता.

आपले समाज बांधव आज विविध क्षेत्रात, उद्योगधंदे (Business), व्यवसायामध्ये कार्यरत आहेत. या माध्यमातून आपण एकमेकांची मदत करू शकतो. उदा.एखादी वस्तू घेताना आपण आपल्याच माणसाकडून घेतल्यास एकमेकांना अप्रत्याक्ष्य रित्यामदत होईल हा प्रयत्नवाद.

यशस्वी लोकांचे ३ अंगीभूत गुण! (Three habits of successful people )

मित्रानो,

काही दिवसांपूर्वी मी एक खूप छान विडिओ बघितला. ह्या व्यक्तीने जगातल्या कित्येक करोडपती, अब्जाधीश लोकांबरोबर काम केले आहे. त्या अनुभवावरून ह्या विडिओ मध्ये यशस्वी व्यक्ती मध्ये असणाऱ्या ३ महत्वाच्या गुणांची माहिती दिली आहे. आपल्या करिता मी हि माहिती भाषांतरित करीत आहे! तेव्हा मित्रानो तुम्हीच तपासा, काय तुमच्या मध्ये हे गुण आहेत :

१) कार्यान्वन करण्याचा वेग (स्पीड ऑफ इम्पलेमेंटेशन):

माझा इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर माझ्या लक्ष्यात आले आहे कि यशस्वी लोक इतक्या वेगाने माहिती आत्मसात करतात आणि तितक्याच वेगात त्याचे कार्यान्वन करतात कि जसा काही उद्याचा दिवस उगवणारच नाहीये !

उदाहरणच सांगायचं झाल तर मी एकदा माझ्या एका अब्जाधीश ग्राहक बरोबर ‘Skype’  कॉल वर होतो. मी त्यांना डिजिटल मार्केटिंग वर काही मार्गदर्शन करत होतो कारण ती माझी एरिया ऑफ एक्सपेर्टीसे आहे. त्यांना फेसबुक मार्केटिंग बद्दल फारशी माहिती नव्हती, त्यावेळी मी त्यांना सांगितलं तू तुम्ही कशा प्रकारे ट्विट्स करू शकता ज्यामुळे तुमचे कॅम्पेन (campaign) जास्त यशस्वी होऊ शकेल. कॉल संपत नाही तेवढ्यात माझ्या लक्षात आलं कि माझ्या skype वर काहीतरी message  आला आहे. मेसेज होता ‘तू जे सांगत होतास ते मी करून टाकल आहे, पुढे काय करायचं ते सांग !’ मित्रानो लक्षात घ्या फक्त १५ सेकंड्स मध्ये त्यांनी हे सर्व केले होते! अविश्वसनीय ! नाही का?

व्यावसायिक