Banner

मित्रानो

 

जय मल्हार !

 

‘अहिल्या रीव्होलुशोन’ (www.ahilyarevolution.com) ‘ हे संकेत स्थळ आपणास सादर करीत असतांना आम्हाला आनंद होत आहे. ह्याचा उद्देश समाजामध्ये सामाजिक, आर्थिक आणि वैचारिक क्रांतीला योगदान करणे हा आहे.

 

हे  संकेतस्थळ चार मुख्य भागात विभागले गेले आहे.

  • वधू-वर परिचय
  • मान्यवर
  • व्यावसाईक
  • लेख

 

banner2   

वधू-वर परिचय:

धनगर समाजातील सुशिक्षित तरुण तरुणींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, त्यांना अनुरूप जोडीदार मिळणे हे देखील दिवसेदिवस आव्हानात्मक होत आहे. तेव्हा हे आव्हान लक्षात घेता, आपल्या समाजातील वधु-वरांचा परिचय व्हावा, याकरिता हा एक छोटासा प्रयत्न!

आपल्या ह्या प्रवासमध्ये ‘अहिल्या रीव्होलुशोन‘ हा सतत आपल्या मदतीला राहील, वेळोवेळी योग्य मार्गदर्शन (personalize counseling ), आपल्या priority नुसार match होणार्या वधू-वरांची माहिती आपल्या पर्यंत पोहचवली जाईल.

 

Registered मेम्बेर्स ना user ID /Password दिला जाईल. जेणेकरून विश्वसनीय उमेदवारांनाच गोपनीय (confidential) माहिती उपलब्ध होईल.उदा. इतर उमेदवारांचा संपर्काचा पत्ता अथवा दूरध्वनी क्रमांक.

 

यामध्ये आपण आपल्या पाल्याची नोंदणी ‘online ‘ करू शकता किंवा ‘‘अहिल्या रीव्होलुशोन” च्या खालील प्रतिनिधी सोबत संपर्क साधू शकता.

 

श्री शरद साबे. अकोला मोब नो.9552521866

Dr . श्रीराम पातोंड, बुलढाणा मोब नो. 8275028561

श्री. आनंदराव नागे सर, बुलढाणा मोब नो.9623557264

श्री. विलास सोनाग्रे, बुलढाणा  मोब नो. 9881277991

श्री.रामेश्वर सोनाग्रे, नागपूर मोब नो.8275288289

श्री. पुंडलिक जुमले नागपूर मोब नो.9404351076

श्री. राजेंद्र साबे नाशिक मोब नो.9158472433

श्री. विनोद साबे नाशिक मोब नो. 9822999485

श्री.चंद्रशेखर साबे मुंबई मोब नो 8291221750

Dr.भाग्यश्री साबे मुंबई मोब नो. 8291221740

 

ahilya_manyavar

मान्यवर:

समाजातील विविध स्थरावर कार्यरत समाज बांधवांचा परिचय व्हावा आणि त्यांच्या ज्ञानाचा फायचा आपल्या गरजू समाज बांधवाना व्हावा हा उद्धेश.

नक्कीच याकरिता आपण कुण्या हुद्ध्यावर अथवा फार मोठ्या पदावर असलाच पाहिजे हा निकष नाही. जमाजाच्या कोणत्याही स्थरातील समाज बांधव ज्याला इतर समाज बांधवाना मदत करण्याची तळमळ आहे. अश्या सर्व बांधवांची माहिती इथे प्रसिध केली जाईल.

 

आपण आपली अथवा आपल्या परिसरातील मान्यवरांची माहिती ‘ahilya revolution’ वर प्रसिद्ध करायला देऊ शकता.

 

व्यावसाईक:

आपले समाज बांधव आज विविध क्षेत्रात, उद्योगधंदे (Business), व्यवसायामध्ये कार्यरत आहेत. या माध्यमातून आपण एकमेकांची मदत करू शकतो. उदा.एखादी वस्तू घेताना आपण आपल्याच माणसाकडून घेतल्यास एकमेकांना अप्रत्याक्ष्य रित्यामदत होईल हा प्रयत्नवाद. तेव्हा ह्या ठिकाणी आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात देऊ शकता.

aid385219-728px-Become-a-Famous-Writer-Step-3

लेख:

तुम्हाला देखील माहिती/लेख share करायचा  असेल तर संपर्क साधा!! तुमचा लेख प्रसिद्ध करायला आम्हाला नक्कीच आनंद होईल !!

 

From:

श्री चंद्रशेखर साबे

Dr . भाग्यश्री साबे (नागे)