images-123

आगामी -धनगर समाज वैद्यकीय व पॅरा मेडिकल (Allopathy, ayurvedic, homeo, unani, pharmacy , Paramedical , Nursing etc. ) संमेलनाचे आयोजन संदर्भात महत्वपूर्ण निर्णय!

रविवारी दि. १८ सप्टेंबर रोजी DMA बैठकी मध्ये धनगर समाजातील  वैद्यकीय व पॅरा मेडिकल स्नेहसंमेलनाचे आयोजन रूपरेषा ठरविण्यात आली आहे .

 

images

सदर मेळावा तमाम धनगर समाजातील  वैद्यकीय व पॅरा मेडिकल मधील  सर्व  शाखेतील व्यसायिक   डॉक्टर , डॉक्टर , शिकाऊ  विद्यार्थी यांची सामाजिक एकजूट  व समाज कार्यसाठी ग्लोबल नेटवर्क म्हणून सदर  स्नेहसंमेलन होणार आहे .

 

?बैठकीतील ठळक मुद्दे ?

download-1

?विद्येचे माहेर घर असलेल्या  पुण्यनगरीत (पुणे) या शहरात होणार स्नेहसंमेलन.

?संपूर्ण महाराष्ट्रातील वैद्यकीय व पॅरा मेडिकल (Allopathy, ayurvedic, homeo, unani, pharmacy , Paramedical , Nursing etc. ) होणार सहभागी .

?या मेळाव्यात समाज बांधवांची एक मेकास अोळख व ग्लोबल नेटवर्क एकजूट  करिता होणार भव्य मेळावा .

?” एक मेकास सहाय्य करू , अवघे धरू सुपंत “?

?महाराष्ट्रातील सर्व मेडिको समाज  बांधवानी सहभागी व्हावे व आपली एकजूट आणि वंचित  समाज बांधवाच्या मदतीला पुढे यावे .

?विविध वैद्यकीय  समाज कार्याचा अाढावा व पुढील सामाजिक  दिशा ठरविण्यात येणार आहे .

? वैयक्तिक अथवा  समाज विषयक लेख Souveniour करिता email करा .

?सर्व मेडिको बांधवांनी आपल्या थोडक्यात परिचय  दिलेल्या नंबर – ?SMS or ?mail करावा .

ईमेल :

dmagt2016@gmail.com

 

?Registration contact call or sms  Here:

?7248917447

?8087325832

 

?Guide Tank ?

 

?Dr. Anil dudhbhate sir

?Dr. Padalkar sir

?Dr. Shekhar takle sir

?ACP Dr. Kadukar vaishali

?Dr. Dinesh Gadekar sir

?Dr. Devkar sir

?Dr. Pravin devkate

 

?GT Team 2016?

 

??Dr. Sourabh Taware

8007364464

??Dr. Rutuja Patil

9121644512

??Dr. Rohit borkar

7248917447

??Dr. Sneha Sonkate

8087325832

??Dr. Rashmi Dhaigude

9561965466

??Dr. Satywan Gadade

9763811404

??Dr. Amol bhore

8793282837

??Dr. Shamal Turare

??Dr. Sanjay Gaware

9527715254

??Dr. Sayali Gawade

??Dr. Komal Dhsigude

??Dr. Datta Mhetre

 

?फारवर्ड to ” एक धनगर – एक कोटी धनगर ”

 

सुचना : सदर स्नेहसंमेलन समाजातील  वैद्यकीय क्षेत्रात शी निगडीत  समाज बांधवासाठी आहे. अराजकीय स्नेहसंमेलन  असेल .

 

? संमेलनाची तारीख, जागा आणि प्रमुख अथाति यांची माहिती 01 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येईल!

 

3 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *