222

“धनगर मेडिकोज् असोशिएशन महाराष्ट्र राज्य ” ? आयोजित भव्य ?” वैद्यकीय स्नेह-संमेलन १५ जानेवारी २०१७”.?

माझा एक दिवस ….!!   माझ्या वंचित समाजाच्या एकजूटी साठी !!

?महाराष्ट्रात  प्रथमच “धनगर मेडिकोज् असोशिएशन महाराष्ट्र राज्य ” ? आयोजित भव्य  ?” वैद्यकीय स्नेह-संमेलन १५ जानेवारी २०१७”.?

 

?महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्रमात वैद्यकीय व पॅरा मेडिकल बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी होऊन एकजूटीचा एल्गार दाखवून व समाज विकाससाठी योगदान द्यावे.

 

?सदर स्नेह- संमेलन  तमाम धनगर समाजातील  वैद्यकीय व पॅरा मेडिकल मधील  सर्व  शाखेतील व्यसायिक   डॉक्टर , डॉक्टर , शिकाऊ  विद्यार्थी यांची सामाजिक एकजूट  व समाज कार्यसाठी ग्लोबल नेटवर्क म्हणून सदर  स्नेहसंमेलन होणार आहे .

222333

? कार्यक्रम  ठळक मुद्दे ?

 

?विद्येचे माहेर घर असलेल्या  पुण्यनगरीत (पुणे) या शहरात होणार स्नेहसंमेलना  मध्ये आपले सहर्ष स्वागत .??

 

?प्रथमच  धनगर समाजातील होणार सर्वात मोठे अराजकीय  वैद्यकीय स्नेह-संमेलन .

 

?संपूर्ण महाराष्ट्रातील वैद्यकीय व पॅरा मेडिकल (Allopathy, ayurvedic, homeo, unani, pharmacy , Dental,  Paramedical , Nursing etc. ) युवा व युवतींचा  मोठा  प्रतिसाद मिळत आहे .

 

? पुण्यात समाज बांधवासाठी  लवकरच सुरू होणार  देशातील पहिली   “” अहिल्या  आरोग्य हेल्प लाईन “”.?

 

?सुचना 😕

 

?सर्व सहभागी  बांधवानी नोंदणी करणे बंधणकारक आहे .  लेट नोंदणी करिता कार्यक्रम ठिकाणी Registration desk available असेल .

Email – dmagt2016@gmail.com

SMS: 7248917447

 

?पुणे बाहेरील सहभागी पाहूण्यासाठी Refreshment Coupan available on Spot

( Confirmation &  Registration compulsory).

 

?पुणे जिल्ह्यातील Practitioner  डॉक्टर साठी नोंदणी देणगी फिस्  रू. १०००/-

??For online DMA   joint AC bank details:

-Satyawan gadade

-Rohit borkar

-Punjab national bank

A/c: 5948000100010659

Ifsc code: PUNB0594800

111

?सर्व पाहूण्यासाठी  सहज व सोपे शहराच्या मुख्य मध्यभागी कार्यक्रम स्थळ आहे . ( पार्किंग व्यवस्था आहे ).

 

?Registration contact call or sms  Here

?मदत संपर्क :

♻डॉ. दिनेश गाडेकर सर

( सल्लागार प्रमुख  ,DMA GT 2017 )

?7588236026

 

♻डॉ. रोहित बोरकर

(मॅनेजमेंट हेड DMA-GT 2017)

?7248917447

 

♻डॉ. स्नेहा सोनकाटे

( कोआॅरडीनेटर हेड DMA GT 2017)

?8087325832

 

♻डॉ. सत्यवान गडदे

(संपर्क प्रमुख DMA GT2017)

?9763811404

♻डॉ. संजय गवारे

(नोंदणी प्रमुख DMA -GT 2017 )

?9527715245

 

?अति महत्वाची सुचना 😕

 

?सदर स्नेहसंमेलन समाजातील  वैद्यकीय व पॅरा मेडिकल संबंधित व   क्षेत्रात शी निगडीत  समाज बांधवासाठी आहे.

?अराजकीय स्नेहसंमेलन  असेल .

 

? For Matrimonial purpose reg. &  connect medicos visit site.

http://www.ahilyarevolution.com/

 

 

?फारवर्ड करून समाज विकास च्या  एकजूटीला मदत करा.  ” एक धनगर – एक कोटी धनगर “

1 reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *