ahilya_matrimony

धनगर समाजातील सुशिक्षित तरुण तरुणींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, त्यांना अनुरूप जोडीदार मिळणे हे देखील दिवसेदिवस आव्हानात्मक होत आहे. तेव्हा हे आव्हान लक्षात घेता, आपल्या समाजातील वधु-वरांचा परिचय व्हावा, याकरिता हा एक छोटासा प्रयत्न! आपण आपल्या कुटुंबातील उमेदवाराची माहिती ‘ahilya revolution’ वर प्रसिद्ध करायला देऊ शकता. आपण हि माहिती whats App करू शकता संपर्क मोब. no.918291221750