आमच्याबद्दल

प्रिय समाज बांधवानो,
जय मल्हार!

‘Ahilya revolution ‘ हे संकेत स्थळ आपणास सादर करीत असतांना मला फार आनंद होत आहे.
Ahilya  revolution ‘  हे आपल्या साठी ‘One -Stop – shop ‘ सारखे आहे. जेथे आपल्याला विचारांचे आदान प्रदान करता येयील. विविध क्षेत्रातील समाजबांधवांची ओळख होईल. एकमेकास व्यवसायाच्या माध्यमातून मदत देखील करता येयील. त्याचप्रमाणे ‘वधू-वर’ संशोधन सारख्या क्लिष्ट कार्यात देखील मदत होईल.

‘Ahilya  revolution ‘ मध्ये आपला सहभाग निश्चितच स्वागतार्य आहे.
धन्यवाद:

श्री चंद्रशेखर साबे

Dr. भाग्यश्री  साबे